<

Thibak Sinchan Anudan Yojana ठिबक सिंचन अनुदान योजना

Thibak Sinchan Anudan Yojana

Thibak Sinchan Anudan Yojana ठिबक सिंचन अनुदान योजना नमस्कार शेतकरी मित्रांनो , आज आपण ठिबक सिंचन अनुदान योजना याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत . मित्रांनो या योजनेसाठी आपणास महाडीबीटी या शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर काही कालावधीनंतर शेतकऱ्यांना आपण या योजनेसाठी पात्र आहात , असा मेसेज त्यांना मोबाईलवर येतो . … Read more